{
  "village_code": "272100110276550000",
  "village_name": "खुटाडी",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:37Z",
  "surveys": [
    "137",
    "205",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nमा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचेकडील आदेश क्रमांक कुळवहिवाट/कु.का.क.३२ ग /एस आर नं.०००२१/२०२३ दिनांक ११/०६/२०२६ अन्वये मौजे- खुटाडी, ता. शहापूर, जि-ठाणे येथील स.नं. ६० (जुना स.नं. ११९) क्षेत्र ०-२०-०० हे. आर. आकार ०-३७रू.पै., स.नं. २०५ (जुना स.नं.१३५) क्षेत्र ०-०४-८० हे.आर. आकार ०-०६, स.नं. १३७ (जुना स.नं.१३४) क्षेत्र ०-०८-०० आकार ०-०६ या जमिनीचे ७/१२ वरील भोगवटादाराचे नाव या सदरातील जमिन मालक श्रीमती. विजूमाला भरतकुमार शाह यांचे नाव कमी करून तेथे १) श्रीमती. अनुबाई धोंडू पाटोळे २) श्रीमती. अंकिता अंकुश पालवी ३) श्रीमती. आशा अरुण भोईर ४) श्रीमती. सुमन जगन पाटोळे ५) श्री. सुरज जगन पाटोळे ६) श्री. हरी धोंडू पाटोळे ७) श्रीमती. कांता पांडुरंग पाटोळे ८) श्री. समीर पांडूरंग पाटोळे ९) श्री. सागर पांडूरंग पाटोळे १०) श्रीमती. वैशाली दिपक राऊत ११) सौ. यमुना बाळू भोईर यांचे नावाची नोंद करण्यात आली असून तसेच जमिन मालक श्रीमती. विजूमाला भरतकुमार शाह यांचे नाव इतर अधिकार या सदरात दाखल करून र.रू. २३४२/- या रक्कमेचा बोजा ठेवणेत आला असून सदर दावा मिळकर्तीचे ७/१२ वरील भुधारणा प्रकार या सदरात भोगवटादार वर्ग-२ तसेच इतर अधिकार या सदरात सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगीशिवाय बंदी-कुळकायद्याने प्राप्त जमिन अशी नोंद ठेवणेत आली असे.\n(नोंद : मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचेकडील आदेश क्रमांक कुळवहिवाट/कु.का.क.३२ ग /एस आर नं.०००२१/२०२३ दिनांक ११/०६/२०२६ वरून )",
  "talathi": "चंद्रकांत गोविंद मोंडुळा"
}
