{
  "village_code": "272100110276690000",
  "village_name": "शिरोळ",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2937,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:11:48Z",
  "surveys": [
    "601/ब/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र. महसूल/टे.-2/आरटीएस/कलम-155/कावि-10/2026, दिनांक 05/10/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, शहापूर यांच्या आदेश क्र. महसूल/टे.-2/आरटीएस/कलम-155/कावि-10/2026, दिनांक 05/10/2026 अन्वये मौजे शिरोळ, ता. शहापूर, जि. ठाणे येथील गट नं. 601/ब/प्लॉट नं. 54, क्षेत्र 1 हे. 87 आर, आकार रु. 18.70 या मिळकतीच्या संगणकीकृत 7/12 उताऱ्यावरील भोगवटादाराच्या नावात फेरफार क्र. 1201, दिनांक 20/05/2012 व मूळ हस्तलिखित 7/12 उताऱ्याप्रमाणे श्री. अमित महादेव त्रिवेदी याऐवजी श्रीमती विदिशा अमित त्रिवेदी अशी नावाची दुरुस्ती करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार 7/12 उताऱ्यावर नावाची दुरुस्ती करण्यात आली असे.\n601/ब/प्लॅट नं./54",
  "talathi": "राधा केशवराव खुळे"
}
