{
  "village_code": "272100110276720000",
  "village_name": "विहीगाव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 938,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:45:26Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खरेदीने बाजूस दाखल केलेल्या मौजे- विहीगाव ता.शहापूर जि.ठाणे येथील सर्वे नं/गट.नं.277 या जमिनीची खरेदी देणार-1) श्री.ज्ञानेश्वर हेमाजी गुंड 2)श्रीम.भागुबाई महादू माने 3)श्रीम.शोभा सदू मांगटे 4)श्रीम.गुलाब रमेश केकरे यांनी सातबारा वरील क्षेत्र. 4-69-00 हे.आर.व पो.ख क्षेत्र.0-67-00 हे.आर.एकूण संपूर्ण क्षेत्र - 5-36-00 हे.आर. पैकी आपले मालकीचे अविभक्त मालकीच्या क्षेत्रापैकी अविभाज्य हिश्याचे अंशत: विक्री केलेले क्षेत्र. 2.0000 हे.आर. आकार 3.25 रु.पै या जमिनीची मा.दुय्यम निबंधक सह दु.नि.शहापूर यांचे कडील दस्त क्र.11903/2026 दि.14/10/2026 रोजी र.रु.60,08,000( साठ लाख आठ हजार रुपये मात्र -) रुपयास खरेदी घेणार- श्रीम.मिनाक्षी उत्तमराव धोंगडे यांना खरेदी खताने विकत दिली असे.\nसदरची जमीन हि आदिवासी खातेदाराची असल्याने इतर आदिवासी खातेदारास विक्री करावयाची असल्याने मा.जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील आदेश क्र.मशा/ कार्या-4/ टे-2/ टेनन्सी/ आदि.ते.आदि./ एस.आर.क्र.149/2024 दि.08/09/2026 व मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांच्याकडील पत्र क्र.महसूल/टे-4/ज.बा./आदि.ते.आदि./कावि-1510/2026 दि.23/10/2026 अन्वये सदर जमीन आदिवासी व्यक्तीकडून इतर आदिवासी व्यक्तीकडे शेती प्रयोजनार्थ विक्रीने हस्तांतरण करणेबाबत मा.जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील उक्त आदेशातील अटी व शर्ती क्र.1 ते 18 यांस अधीन राहून विक्री परवानगी दिली असे.\nजमिनीचे वर्णन :-\nमौजे-विहीगाव ता.शहापूर जि.ठाणे सर्वे नं./गट नं. 277 सातबारा वरील क्षेत्र. 4-69-00 हे.आर.व पो.ख क्षेत्र.0-67-00 हे.आर.एकूण संपूर्ण क्षेत्र - 5-36-00 हे.आर. पैकी आपले मालकीचे अविभक्त मालकीच्या क्षेत्रापैकी अविभाज्य हिश्याचे अंशत: विक्री केलेले क्षेत्र.2.0000 हे.आर. आकार 3.25 रु.पै\nजमीन मालक- 1) श्री.ज्ञानेश्वर हेमाजी गुंड 2)श्रीम.भागुबाई महादू माने 3)श्रीम.शोभा सदू मांगटे 4)श्रीम.गुलाब रमेश केकरे या आदिवासी खातेदारांना देण्यात आलेल्या जमिनीची अंतीमत: रक्कम दिल्याबाबतचा मोबदला रकमेचा तपशील खालीलप्रमाणे.\n1) ज्ञानेश्वर हेमाजी गुंड – बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217262 दि.02/12/2024\nरक्कमरुपये – 2,00,000 /-\n2) ज्ञानेश्वर हेमाजी गुंड – बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217266 दि.02/12/2024\nरक्कमरुपये – 8,00,000 /-\n3) भागुबाई महादू माने–बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217263 दि.30/11/2024\nरक्कमरुपये – 2,00,000 /-\n4) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217265 दि.30/11/2024\nरक्कमरुपये – 2,00,000 /-\n5) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा – युपीआय दि.16/04/2026\nरक्कमरुपये – 50,000 /-\n6) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा – युपीआय दि.16/04/2026\nरक्कमरुपये – 50,000 /-\n7) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा – आरटीजीएस दि.07/07/2026\nरक्कमरुपये – 13,87,000 /-\n8) शोभा सदानंद मांगटे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा – आरटीजीएस दि.06/10/2026\nरक्कमरुपये – 29,21,000 /-\n9) गुलाब रमेश केकरे - बँक ऑफ महाराष्ट्र खर्डी शाखा - धनादेश क्र.217265 दि.30/11/2024\nरक्कमरुपये – 2,00,000 /-\n( नोंद :- मा.जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील आदेश क्र.मशा/ कार्या-4/ टे-2/ टेनन्सी/ आदि.ते.आदि./ एस .आर. क्र.149/2024 दि.08/09/2026 व मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांच्याकडील पत्र क्र.महसूल/टे-4/ज.बा./आदि.ते.आदि./कावि-1510/2026 दि.23/10/2026 अन्वये नोंद केली असे. )",
  "talathi": "प्रथमेश तुकाराम सुरवसे"
}
