{
  "village_code": "272100110276800000",
  "village_name": "जरंडी",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:25Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : दळखण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.,दळखण,ता.शहापूर,जि.ठाणे\nलिहून घेणार : लक्ष्मण भिवा मांजे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : दळखण आदिवासी सोसायटीचा रक्कम रुपये 45000 चा बोजा - 27\nसर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : दळखण आदिवासी सोसायटीचा रुपये 80000चा बोजा - 38\nसर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : दिनांक 10/05/2019 रोजी दळखण आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था मर्या. चा लक्ष्मण भिवा मांजे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 252\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दळखण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.,दळखण,ता.शहापूर,जि.ठाणे यांचेकडील दाखला जा.क्र.53/2026 दि.09/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निनाद विनोद नेवरेकर"
}
