{
  "village_code": "272100110276840000",
  "village_name": "उंबरखांड",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:38:10Z",
  "surveys": [
    "50/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : पळशिण आदिवासी विविध अधिकारी सहकारी संस्था मर्या,पळशिण,त्ता.शहापूर,जि.ठाणे\nलिहून घेणार : भास्कर शिवराम वागे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 50/अ तपशिल : दिनांक 30/05/2022 रोजी पळशिण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. चा भास्कर शिवराम वागे यांच्या नावे र.रु. 400000/- कर्ज - 445\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पळशिण आदिवासी विविध अधिकारी सहकारी संस्था मर्या,पळशिण यांचेकडील दाखला जा.क्र.2026/35 दि.19/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश बापूराव भोई"
}
