{
  "village_code": "272100110276980000",
  "village_name": "जुनवणी",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:31:58Z",
  "surveys": [
    "130/1/फ",
    "82/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : साकडबाव आदि.सह.संस्था मर्यादित.साकडबाव\nलिहुन घेणार : अशोक सोमा वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक 130/1/फ वर फेरफार क्रमांक 538 ने घेतलेला बोजा दिनांक 27/05/2022 रोजी साकडबाव आदी वी.का.सह संस्था चा अशोक सोमा वाघ यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 82/2/अ वर फेरफार क्रमांक 538 ने घेतलेला बोजा दिनांक 27/05/2022 रोजी साकडबाव आदी वी.का.सह संस्था चा अशोक सोमा वाघ यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र काशिनाथ मेंगाळ"
}
