{
  "village_code": "272100110277030000",
  "village_name": "हिंगळुद",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:17:24Z",
  "surveys": [
    "60/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे\nलिहून घेणार : काळुराम मालु घरत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 60/5 तपशिल : डोळखांब आदिवासी सोसायटीचा रुपये 50000 चा बोजा - 396 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील जा.क्र. 2233 दिनांक : 28/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरदकूमार भागवत वाघमारे"
}
