{
  "village_code": "272100110277030000",
  "village_name": "हिंगळुद",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 791,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:28:40Z",
  "surveys": [
    "52/2",
    "52/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी स.संस्था म. मु.पो.डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे\nलिहून घेणार : जनार्दन बाबु वेखंडे व दत्तात्रय बाबु वेखंडे रा.हिंगळूद\nयांनी सर्व्हे क्रमांक : 52/2 तपशिल : दिनांक 27/05/2020 रोजी डोळखांब आदिवासी विविध कार्यकरी सहकारी संस्था चा जनार्दन बाबु वेखंडे यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 657\nसर्व्हे क्रमांक : 52/4 तपशिल : दिनांक 27/05/2020 रोजी डोळखांब आदिवासी विविध कार्यकरी सहकारी संस्था चा जनार्दन बाबु वेखंडे यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 657\nसर्व्हे क्रमांक : 52/2 तपशिल : दिनांक 23/02/2021 रोजी डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चा दत्तात्रय बाबु वेखंडे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 686\nसर्व्हे क्रमांक : 52/4 तपशिल : दिनांक 23/02/2021 रोजी डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चा दत्तात्रय बाबु वेखंडे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 686\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोळखांब आदिवासी विविध कार्यकारी स.संस्था म. मु.पो.डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील जा.क्र. 2240 दिनांक : 29/10/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरदकूमार भागवत वाघमारे"
}
