{
  "village_code": "272100110277090000",
  "village_name": "गुंडे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:46:31Z",
  "surveys": [
    "231/2",
    "38/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे\nलिहुन देणार : विठ्ठल खंडू करवले रा. गुंडे गट नंबर/ सर्वे नंबर 231/2\nलिहुन देणार : मारुती खंडु करवले रा. गुंडे गट नंबर/ सर्वे नंबर 38/1/2 यांनी गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे यांचेकडील बोजा दाखल करण्याबाबत दाखला दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री. विठ्ठल खंडू / खंडु करवले, यांनी गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे यांचेकडील प्रतिज्ञा पत्र (डीक्लेरेशन) दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा महादेव यादव"
}
