{
  "village_code": "272100110277090000",
  "village_name": "गुंडे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:46:31Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमा.तहसिलदार सो शहापूर यांचेकडील पत्र क्र. महसूल/आरटीएस/टे-2/कावि-518/2026 दिनांक : 12/10/2026 अन्वये मौजे-गुंडे, ता-शहापूर, जि-ठाणे येथील स.नं. 57 एकूण क्षेत्र 1-04-20 हे.आर. आकार 3-53 रू.पै. या जमिनीचे 7/12 सदरी फेरफार क्र. 2737 दि. 31/10/2013, फेरफार क्र. 2765 दि. 15/05/2014, फेरफार क्र. 2799 दि. 20/10/2014, फेरफार क्र. 2800 दि. 20/10/2014, फेरफार क्र. 2801 दि. 20/10/2014 व फेरफार क्र. 3356 दि. 26/04/2022 या मंजूर फेरफारांप्रमाणे अंमल करणेसह सदर जमिनीचे 7/12 वरील इतर अधिकार या सदरात सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-इनाम व वतन जमिनी (देवस्थान) वगळुन या ऐवजी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमिन अशी नोंद वरील पत्रान्वये केली असे.",
  "talathi": "प्रतिक्षा महादेव यादव"
}
