{
  "village_code": "272100110277100000",
  "village_name": "डेहणे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3857,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:02Z",
  "surveys": [
    "263/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. महसूल/आरटीएस/टे-2/कावि-308/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा.तहसिलदार सो शहापूर, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील आदेश क्र. महसूल/आरटीएस/टे-2/कावि-308/2026 दिनांक : 05/10/2026 अन्वये मौजे-डेहणे, शहापूर, जि-ठाणे येथील स.नं. 263/6 एकूण क्षेत्र 2-43-00 हे.आर. आकार 0-64 रू.पै. व स.नं. 263/8 एकूण क्षेत्र 1-16-00 हे.आर. आकार 0-50 रू.पै. या जमिनीचे संगणकीकृत 7/12 घडविताना त्यापैकी स.नं. 263/6 क्षेत्र 2-43-00 हे.आर. आकार 0-64 रू.पै. या जमिनीचे 7/12 वरील भोगवटादाराचे नाव या सदरात फेरफार क्र. 2256 दि. 23/02/2012 प्रमाणे श्री. अय्याज खान कासम खान यांचे नावाची नोंद करण्याऐवजी फेरफार क्र. 2255 दि. 23/02/2012 नुसार श्री. अय्याज खान कासम खान व श्री. निसार मुसा शेख (पटेल) यांचे नावाची नोंद केलेली दिसून येत आहे. तथापि सदर फेरफार हा स.नं. 263/7/ब या जमिन मिळकती संदर्भातील असून त्यामध्ये स.नं. 263/6 च्या जमिनीचा समावेश नाही. असे असताना स.नं. 263/6 चे जमिनीचे 7/12 सदरी चुकीच्या पध्दतीने फेरफार क्र. 2255 दि. 23/02/2012 चा अंमल केलेला दिसून येत आहे. त्यामुळे स.नं. 263/6 क्षेत्र 2-43-00 हे.आर. आकार 0-64 रू.पै. या जमिनीचे 7/12 वरील भोगवटाराचे नाव या सदरातील फेरफार क्र. 2255 दि. 23/02/2012 नुसार दाखल केलेली नावे कमी करून फेरफार क्र. 2256 दि. 23/02/2012 प्रमाणे श्री. अय्याज खान कासम खान यांचे नावाची नोंद वरील आदेशान्वये केली असे.",
  "talathi": "प्रतिक्षा महादेव यादव"
}
