{
  "village_code": "272100110277100000",
  "village_name": "डेहणे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3859,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:02Z",
  "surveys": [
    "37/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.तहसिलदार शहापुर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-219/एसआर नं. 52/2026 दिनांक : 19/08/2026 व महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. टिएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1, दिनांक : 11/02/2014 व महसूल व वनविभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र. 336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक : 16/07/2026 अन्वये मौजे :- डेहणे, ता.शहापुर, जि.ठाणे येथील सर्वे नं. 37/2 एकूण क्षेत्र 1-42-00 हे.आर. आकार 0.50 रु.पै. चे खातेदार श्री. रघुनाथ तुकाराम पाटेकर व इतर 2 यांचे नावे असुन या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील भोगवटादार वर्ग – 2 (नि.स.प्र./कु.का.क. 43 ) चे निर्बंध कमी करण्यासह इतर अधिकारातील सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमिन व छोटालाल हुकुमचंद यांचा र.रु. 100/- चा खरेदी रक्कमेचा बोजा या नोंदी कमी करून आदेशातील अटी व शर्ती 1 ते 7 यांस अधीन राहून नि.स.प्र./कु.का.क. 43 ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग – 1 केला असे.",
  "talathi": "प्रतिक्षा महादेव यादव"
}
