{
  "village_code": "272100110277200000",
  "village_name": "खराडे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:06:36Z",
  "surveys": [
    "13/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nमा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे न्यायालयाकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कु.का.क.32ग/फेरचौकशी/एसआर नं.00001/2026 दिनांक 04/09/2026 नुसार अर्जदार श्री गोपाळ नरहरी चौधरी व इतर यांचा अर्ज मान्य करणेत येत असून सामनेवाले श्रीम.अपर्णा नंदकुमार भालेराव व इतर यांची मागणी अमान्य करण्यात येत आहे. तसेच मौजे खराडे येथील दावा मिळकत स.नं.13/1/2 क्षेत्र 0-47-60 हे.आर आकार 2-72 रु.पै. दावा मिळकतीबाबत उपरोक्त न्यायालयाकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कु.का.क./32ग/एसआर नं.00014/2023 दि.13/06/2025 चे आदेश हे रद्द करणेत आलेले असल्यामुळे त्यानुसार फेरफार क्र.6655 दि.19/06/2025 अन्वये दावा जमिनीचे ७/१२ वरील भोगवटादाराचे नाव या सदरात दाखल केलेली श्रीम. अपर्णा नंदकुमार भालेराव व इतर यांची नावे कमी करणेत येऊन तेथे श्री.गोपाळ नरहरी चौधरी,श्री.अशोक नरहरी चौधरी,श्री.अर्जुन नरहरी चौधरी,पांडुरंग नरहरी चौधरी,श्रीम.वैशाली अशोक हिंदुराव यांची नावे दाखल करून भू-धारणा पद्धती या सदरातील भोगवटादार वर्ग दोन ही नोंद कमी करून तेथे भोगवटादार वर्ग एक अशी नोंद घेऊन त्याचप्रमाणे इतर अधिकार सदरातील जमीन मालक श्री.गोपाळ नरहरी चौधरी व इतर यांचा रक्कम रुपये 2269-00 (अक्षरी-दोन हजार दोनशे एकोणसत्तर रुपये मात्र) चा बोजा व सक्षम प्राधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्यान्वये प्राप्त जमीन या नोंदी कमी करणे करिता नोंद घेतली असे.",
  "talathi": "संतोष रघुनाथ रणदिवे"
}
