{
  "village_code": "272100110277230000",
  "village_name": "साकुर्ली",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4890,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:15:03Z",
  "surveys": [
    "224/1",
    "224/3",
    "225/2",
    "225/3",
    "225/4",
    "226",
    "227/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.बीडी/आरटीएस(साकुर्ली)/अपिल नं.662/2025\nआदेश दिनांक : 20/07/2026\nमा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक बीडी/आरटीएस(साकुर्ली)/अपिल नं.662/2025 आदेश दिनांक : 20/07/2026 अन्वये (1) निकालपत्रात नमूद कारणास्तव अपिलार्थी यांचा अपिल अर्ज मान्य करण्यात येत आहे. (2) मा. तहसिलदार सो शहापूर यांचेकडील आदेश क्र.महसूल/आरटीएस/कावि-3646/2023-16 दिनांक : 03/10/2023 रोजीचा आदेश रद्द करण्यात आला असून मौजे-साकुर्ली, ता.शहापूर, जि.ठाणे येथील फेरफार क्र. 4643 दिनांक : 01/03/2023 हा मंजूर करण्याचे आदेश पारित झाल्याने मौजे-साकुर्ली, ता.शहापूर येथील फेरफार क्र. 4643 दिनांक : 01/03/2023 चा तपशील खालील प्रमाणे:\n(1)सर्व्हे नं. 224/1 क्षेत्र 1-72-00 आकार (रु.पै.) 0.80, (2)सर्व्हे नं. 224/3 क्षेत्र 1-42-00 आकार (रु.पै.) 0.66, (3)सर्व्हे नं. 225/2 क्षेत्र 0-81-20 आकार (रु.पै.) 3.18, (4)सर्व्हे नं. 225/3 क्षेत्र 0-01-30 आकार (रु.पै.) 0.02, (5)सर्व्हे नं. 225/4 क्षेत्र 0-02-00 आकार (रु.पै.) 0.03, (6)सर्व्हे नं. 226 क्षेत्र 0-10-40 आकार (रु.पै.) 0.25, (7)सर्व्हे नं. 227/1 क्षेत्र 0-39-50 आकार (रु.पै.) 0.84 या सर्व्हे नं. पुरता हक्कसोड लिहून देणार – रेवती रामचंद्र अधिकारी यांनी हक्कसोड लिहून घेणार - प्रतिभा रामचंद्र अधिकारी, विद्या रामचंद्र अधिकारी, वंदना रामचंद्र अधिकारी यांना दुय्यम निबंधक शहापूर यांचेकडील दस्त क्रमांक 783/2023 दिनांक : 23/02/2023 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले असल्याने मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक बीडी/आरटीएस(साकुर्ली)/अपिल नं.662/2025 आदेश दिनांक : 20/07/2026 अन्वये आदेशातील अटी 1 ते 6 यांस अधीन राहून नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "शरदकूमार भागवत वाघमारे"
}
