{
  "village_code": "272100110277250000",
  "village_name": "टेंभुर्ली",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:50Z",
  "surveys": [
    "303/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार : टेंभूर्ली सेवा.सह.सोसा.लि.टेंभूर्ली, टेंभूर्ली ,ता. शहापूर जि. ठाणे\nलिहून देणार :महेंद्र सखाराम भंडागे रा.टेंभुर्ली यांनी रक्कम रुपये 200000/-कर्ज घेऊन गट नंबर / सर्वे नंबर 303/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज टेंभूर्ली सेवा सहकारी संस्था लि.यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रककम रुपये 200000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष रघुनाथ रणदिवे"
}
