{
  "village_code": "272100110277250000",
  "village_name": "टेंभुर्ली",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:32:27Z",
  "surveys": [
    "101/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :03/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026श्री./श्रीमती बारकूबाई विठ्ठल पतंगराव यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 101/1/अ वरील खातेदार कै. मंजुळाबाई विठ्ठल पतंगराव हे/ह्या दिनांक 01/05/2020 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) बारकूबाई विठ्ठल पतंगराव , नाते : बहीण, वय :67, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 80 प्रमाणे नावे दाखल केली असे. तलाठी सजा आंबेखोर ता,शहापूर जि.ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./बा. क्र./ आंबेखोर.242 /2026 दिनांक 23/03/2026 नुसार वारस चौकशी अहवाल,जबाब ,पंचनामा नुसार कै . बारकूबाई विठ्ठल पतंगराव यांना मूल बाल नसल्याने जवळचे वारस एकच बहीण वारस आहे. तसेच मा. कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडील सत्यप्रतिज्ञा पत्र क्रमांक 117 दिनांक 21/01/2026 अन्वये गाव नमुना 6 क ला वारस नोंद घेतली असे.",
  "talathi": "संतोष रघुनाथ रणदिवे"
}
