{
  "village_code": "272100110277330000",
  "village_name": "ढाढरे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:47Z",
  "surveys": [
    "242/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री प्रविण सुर्यराव च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अ.पा.क. आई स्वाती प्रविण सुर्यराव यांच्या तर्फे कु,मु धारक म्हणून समाधान आत्माराम पाटील रा. ढाढरे(खाता क्रमांक 537) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 242/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे. श्रद्धा ग्रिन व्हेंचर्स तर्फे स्वाती प्रवीण सूर्यराव यांच्या तर्फे कु. मु धारक म्हणून समाधान आत्माराम पाटील , (खाता क्रमांक :- 693 )गट/सर्व्हे क्रमांक 242/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14263 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली विजय हिलम"
}
