{
  "village_code": "272100110277340000",
  "village_name": "सारंगपुरी",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:15:54Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांच्या कार्यालयकडील आदेश क्र कुळवहिवाट/कु.का.क.32ग/एसआर न.00012/2025 दि.01/07/2026 अन्वये मौजे सारंगपुरी येथील सर्वे क्र 44 क्षेत्र 0.2780 मध्ये राजेद्रकुमार सारालाल शहा यांचे नाव कमी करून इतर अधिकार सदरातील अनिल कृष्णा बांगर, दिलीप कृष्णा बांगर व वासंती पांडुरंग शिंदे याचे नावे भोगवटा सदरी दाखल केले. तसेच इतर अधिकार सदरात राजेद्रकुमार सारालाल शहा यांचे नावे र.रु 1642/- बोजा दाखल केला असे व भूधारणा वर्ग 1 वरून वर्ग 2 असे दाखल केले असे.\nनोंद-मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांच्या कार्यालयकडील आदेश क्र कुळवहिवाट/कु.का.क.32ग/एसआर न.00012/2025 दि.01/07/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अजय श्रीपत बांदेकर"
}
