{
  "village_code": "272100110277340000",
  "village_name": "सारंगपुरी",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3101,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:49:26Z",
  "surveys": [
    "269"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : वन हक्क शुधीपत्रक /एस आर क्र.2685/01/2026\nआदेश दिनांक : 02/09/2026\nअनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी ( वन हक्काची मान्यता )अधिनियम २००६ व नियम २००८ तसेच सुधारित नियम २०१२ अन्वेय खालील प्रमाणे शुद्धी पत्रक प्राप्त झाले वरून ७/१२ चे इतर हक्कात खालील वनपट्टेधारकाची नोंद केली आहे.\nआदेश क्र.वन हक्क शुधीपत्रक /एस आर क्र.2685/01/2026 जिल्हास्तरीय वन हक्क समिती ठाणे दि.02/09/2026 अन्वेय जानकीबाई भाऊ दोरे स.नं. 109 ऐवजी 269 क्षेत्र 0.2100 हे.आर अशी 7/12 चे इतर हक्कात नोंद केली असे.\nनोंद- जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांचे कार्यालय ठाणे यांचेकडील वरील शुद्धिपत्रक व वनपट्टे वरून 7/12 चे इतर हक्कात वनपट्टेधारकाची नोंद केली आहे.",
  "talathi": "अजय श्रीपत बांदेकर"
}
