{
  "village_code": "272100110277360000",
  "village_name": "मुसई",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:04:01Z",
  "surveys": [
    "16",
    "252",
    "258",
    "3",
    "31",
    "546",
    "661",
    "705/क",
    "705/ब",
    "712",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक :27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nश्री./श्रीमती यशवंत आण्णा कुडव रा.मुसई,ता.शहापूर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 16,252,258,3,31,546,661,705/ब,705/क,712,8 वरील खातेदार कै. ठकाबाई विठू कुडव ह्या दिनांक 02/04/1994 रोजी मयत झाल्या तसेच फसाबाई विठु(विठ्ठल) कुडव ह्या दि.07/07/2011 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कै.आण्णा विठु कुडव , नाते : मुलगा, वारसदाराची स्थिती :मयत दि.15/05/2003\n2) अनुसया आण्णा कुडव , नाते : सुन, वय :82, वारसदाराची स्थिती :हयात\n3) चंद्रकांत आण्णा कुडव, नाते : नातु, वय :49, वारसदाराची स्थिती :हयात\n4) यशवंत आण्णा कुडव, नाते : नातु, वय :46, वारसदाराची स्थिती :हयात\n5) जयवंता जगन गगे , नाते : नात ,वय :56, वारसदाराची स्थिती :हयात\n6) कमल शंकर पितांबरे , नाते : नात, वय :54, वारसदाराची स्थिती :हयात\n7) इंदू वामन आगिवले , नाते : नात, वय :52, वारसदाराची स्थिती :हयात\n8) कल्पना संतोष विशे , नाते : नात, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात\n9) साधना तातु गायकर , नाते : नात, वय :48, वारसदाराची स्थिती :हयात\n10) कै.बाळु विठु कुडव , नाते : मुलगा, वारसदाराची स्थिती :मयत दि.01/10/2010\n11) यमुनाबाई बाळू कुडव , नाते : सुन, वय :62, वारसदाराची स्थिती :हयात\n12) भरत बाळू कुडव , नाते : नातु, वय :35, वारसदाराची स्थिती :हयात\n13) नरेश बाळू कुडव , नाते : नातु, वय :32, वारसदाराची स्थिती :हयात\n14 भुषण बाळू कुडव , नाते : नातु, वय :30, वारसदाराची स्थिती :हयात\n15) भागुबाई गणपत धारवणे , नाते : मुलगी, वय :63, वारसदाराची स्थिती :हयात\n16) बबाबाई रघुनाथ वरकुटे , नाते : मुलगी, वय :61, वारसदाराची स्थिती :हयात\n17) ताई कचरु पडवळ , नाते : मुलगी), वय :55, वारसदाराची स्थिती :हयात\n18) कै.गोपाळ विठु कुडव , नाते : मुलगा, वारसदाराची स्थिती :मयत दि.22/06/2000\n19) रखमाबाई गोपाळ कुडव , नाते : सुन, वय :62, वारसदाराची स्थिती :हयात\n20) काशिनाथ गोपाळ कुडव , नाते : नातु, वय :41, वारसदाराची स्थिती :हयात\n21) मनोहर गोपाळ कुडव , नाते : नातु, वय :40, वारसदाराची स्थिती :हयात\n22 गिताबाई गुरुनाथ कथोरे , नाते : नात, वय :52, वारसदाराची स्थिती :हयात\n23 महादु विठु उर्फ विठ्ठल कुडव , नाते : मुलगा, वारसदाराची स्थिती :हयात\n24) चिमाबाई भाऊ मोहपे , नाते : मुलगी, वय :70, वारसदाराची स्थिती :हयात\n25) शोभा लक्ष्मण भरे , नाते : मुलगी, वय :65, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र क्रमांक 17190 दि.22/09/2026 व 17231 दि.23/09/2026, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब-पंचनामा दिलेवरून व मयतास असणारे वारस यांची नावे यापुर्वीच सदरील गट नं.वर मौजे-मुसई ता.शहापूर येथील मंजुर वारस फेरफार क्रमांक 82,347,581 व 1498 अन्वये दाखल झाली असल्याने मयताची नावे कमी कमी करुन वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "पौणिमा बाळू गलांडे"
}
