{
  "village_code": "272100110277400000",
  "village_name": "शेणवे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:13:48Z",
  "surveys": [
    "109",
    "126",
    "127",
    "286",
    "314",
    "364",
    "379",
    "529"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nश्री.गजानन शंकर ठकेकर रा.वासिंद,ता.शहापूर,जि.ठाणे यांनी अर्ज दिला की गट नंबर/सर्वे नंबर 127,109,126,529,364,379,286,314 वरील खातेदार कै.विद्या विलास ठकेकर ह्या दिनांक 18/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना मुळबाळ कोणीही नसुन त्यांना त्यांचे नजिकचे वारस खालीलप्रमाणे\n1) कृष्णा शंकर ठकेकर नाते :दिर , वय 70\n2) संजय शंकर ठकेकर नाते : दिर, वय :63\n3) गजानन शंकर ठकेकर नाते : दिर , वय :54\n4) रोहिणी रघुनाथ चौधरी नाते : नणंद, वय :65\n5) राजश्री रविंद्र गुजरे नाते : नणंद , वय :60\n6) सिमा एकनाथ भोपातराव नाते : नणंद, वय :58\n7) सविता विठ्ठल खिसमतराव नाते : नणंद, वय :56\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही नजिकचे वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र क्रमांक 17477 दि.28/09/2026,मृत्यु नोंदीचा दाखला,जबाब- पंचनामा, तसेच यापूर्वी झालेला मौजे शेणवे ता.शहापूर येथील फेरफार क्रमांक 214 दि.14/01/2002 अन्वये वारसांची नावे गट नं.वर दाखल झालेली असल्याने सदरील 7/12 वरील मयताचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "पौणिमा बाळू गलांडे"
}
