{
  "village_code": "272100110277440000",
  "village_name": "शेलवली (खंडोबाची )",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1436,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:14:36Z",
  "surveys": [
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कुळवहिवाट / कलम -43 /कावी -503/ एस आर नं. 62/2026 दि.14/10/2026 अन्वेय मौजे शेलवली ख येथील सर्वे नं. 250 क्षेत्र 0.1720 हे .आर आकार 1.03 हे. आर या या जमिनीच्या ७/१२ वरील भोगवटादार वर्ग-२ ऐवजी भोगवटादार वर्ग-१ करण्यासह इतर अधिकार या सदरातील सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमिन व मकुंद शंकर सोनारे यांचा र.रु. २८८.१०/- चा खरेदी रक्कमेचा बोजा या नोंदी कमी केल्या असे.\nनोंद- मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कुळवहिवाट / कलम -43 /कावी -503/ एस आर नं. 62/2026 दि.14/10/2026",
  "talathi": "बारेला डी के"
}
