{
  "village_code": "272100110277560000",
  "village_name": "उंभ्रई",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:23:14Z",
  "surveys": [
    "208",
    "217/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026लिहुन देणार:- विठाबाई विनायक भालेराव च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.पूनम महेश बागराव रा. मु.सोगाव ता.शहापूर,जि.ठाणे सर्वे नं. (1) 217/अ 7/12 वरील एकूण क्षेत्र- 0.6100 हे.आर पैकी मंजुळा उर्फ विठाबाई विनायक भालेराव यांच्या अविभाज्य हिस्स्याचे विक्री क्षेत्र. 0.2033 हे.आर (2) सर्वे नं. 208 , 7/12 वरील एकूण क्षेत्र- 0.9400 हे.आर पैकी मंजुळा उर्फ विठाबाई विनायक भालेराव यांच्या अविभाज्य हिस्स्याचे विक्री क्षेत्र- 0.3133 हे.आर हे त्यांनी लिहुन घेणार :- पूनम महेश बागराव यांना सह दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक SHP-11376/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,25,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 208, इतर अधिकार प्रकार : बोजा ,इतर अधिकार उपप्रकार: महसूल प्रमाणपत्र ,इतर अधिकाराचा तपशील : विठाबाई विनायक भालेराव",
  "talathi": "अपेक्षा भरत पडवळ"
}
