{
  "village_code": "272100110277570000",
  "village_name": "मुगाव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:03:46Z",
  "surveys": [
    "50",
    "57",
    "58",
    "59",
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : महात्मा फुले को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., जेरबाई वाडिया बाग,ऑफिस नं.3 डॉ. आंबेडकर रोड,भायखळा मुंबई\nलिहून देणार : संदीप हरी विशे रा. मुगाव यांनी महात्मा फुले को-ऑप क्रेडिट सोसायटी कल्याण यांचेकडील जा.क्र.11/1427 वि.व.अ.महात्मा फुले/क्रेडिट/वसुली सन 2025 दिनांक 11/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5,03,555/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57, 58, 59, 64, 50 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा फुले को-ऑप क्रेडिट सोसायटी कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक 11 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,03,555/- चा बोजा दाखल केला.तसेच मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/टे-3/आरईव्ही/कावि/887/2026 दिनांक-29/09/2026 वरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपेक्षा भरत पडवळ"
}
