{
  "village_code": "272100110277580000",
  "village_name": "अस्नोली",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3881,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:15Z",
  "surveys": [
    "7/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचे कडील आदेश क्र. बीडी/आरटीएस(अस्नोली)/अपिल नं.608/2025 दिनांक 04/06/2026 रोजीच्या आदेशान्वये बाजूस दाखल केलेल्या स.नं 7/13 क्षेत्र 0-11-10 हे आर ही जमीन मिळकत मा. तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र. महसूल/टे-2/आरटीएस/कावि-709/2024 दिनांक 06/052025 रोजीच्या आदेशान्वये व दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडील खरेदीदस्त 680/1981 दिनांक 3/4/1981 अन्वये विठ्ठल धर्मा निपुर्ते यांचे नाव गावी मंजूर फेरफार क्रमांक 3627 दिनांक 27/05/2025 अन्वये 7/12 ला दाखल झालेले आहे. मात्र मा. तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेशाविरुद्ध श्री. रामचंद्र काशिनाथ निपुर्ते व इतर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये अपील दाखल केल्यानुसार सुनावणी घेऊन मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचे कडून आदेश पारित झालेला आहे. सदर आदेशामध्ये निकाल पत्रात नमूद कारणास्तव अपिलार्थी यांचा अपील अर्ज मान्य करण्यात येत आहे आणि तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र. महसूल/टे-2/आरटीएस/कावि-709/2024 दिनांक 6/52025 रोजीचा आदेश व फेरफार कर 3627 रद्द करण्यात येत आहे असा आदेश पारित केल्याप्रमाणे मंजूर फेरफार क्र 3627 हा रद्द करण्यात आलेला असून स.नं 7/13 या सदरातील विठ्ठल धर्मा निपुर्ते यांचे नाव कमी करून 1)दशरथ धर्मा निपुर्ते,2)रामचंद्र काशिनाथ निपुर्ते,3)काळाबाई जानु वाळिंबे 4)भुराबाई दत्तात्रय सातपुते,5)लक्ष्मीबाई काशिनाथ निपुर्ते 6)धनश्री त्रिंबक पष्टे 7)अनिकेत त्रिंबक पष्टे 8)रविंद्र विठ्ठल निपुर्ते 9)अनंता विठ्ठल निपुर्ते,10)निराबाई विठ्ठल निपुर्ते, यांची नावे 7/12 सदरी दाखल केली असे.\nनोंद:- मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचे कडील आदेश क्र.बीडी/आरटीएस(अस्नोली)/अपिल नं.608/2025 दिनांक 04/06/2026 रोजीच्या आदेशान्वये\nनोंद दाखल केली असे.",
  "talathi": "अपेक्षा भरत पडवळ"
}
