{
  "village_code": "272100110277620000",
  "village_name": "खरीड",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:43:58Z",
  "surveys": [
    "36/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nमा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कुळवहिवाट /कलम -४३ /कावि -४७७/एस आर नं. ६०/२०२६ दि.३०/०९/२०२६ अन्वेय अर्जदार श्री.बाबू काशिराम गगे रा. खरीड यांनी गट नं./सर्वे नं. ३६/२/अ क्षेत्र ०.३२८० हे. आर आकार ३.२२ रु.पै. या जमिनीचे फेरफार क्र.४८८ पाहता ,कलम ३२ग़ अनुसार सुमारे १० वर्षापूर्वी विक्री झालेली असल्याने उपोद्योतातील अ.क्र. ३ च्या शासन परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे जमिनीच्या आकाराचे ४० पट नजराणा आकारता येत नाही. सदर ७/१२ चे एकूण क्षेत्र ०.३२८० हे आर जमिनीचे भो. वर्ग २ (नि.स.प्र.,कु.का.क.४३) चे निर्बंध कमी केले असून ७/१२ चे इतर अधिकारातील सक्षम प्राधिकारीच्या पूर्व परवांगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन आणि कृष्णराव बाबाजी यांचा र. रु. ३५० /- चा खरेदी राखमेचा बोजा या नोंदी कमी केल्या असे.\nनोंद - मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कुळवहिवाट /कलम -४३ /कावी- ४७७/एस आर नं. ६०/२०२६ दि.३०/०९/२०२६ वरून केली असे.",
  "talathi": "दिव्या सूर्यकांत बल्लेवार"
}
