{
  "village_code": "272100110277690000",
  "village_name": "वेहळोली (खुर्द )",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1030,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:23:44Z",
  "surveys": [
    "12/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/कुव/शशी/शहापूर/एसआर/03/2025 दिनांक-21/07/2025 रोजीच्या आदेशान्वये बाजूस दाखल केलेल्या गुरुनाथ भास्कर निमसे व इतर यांस कुळ कायदा कलम 32ग ने प्राप्त झालेल्या जमिनीचे स.नं.12/4 एकूण क्षेत्र- 1-55-0 हे.आर या जमिनीपैकी 1-44-75 हे.आर इतक्या क्षेत्रापुरता कुळ कायदा कलम 43 चे निर्बंध आदेशातील अटी व शर्ती 1 ते 9 ला अधीन राहून कमी करण्यात आले आहे त्याबाबत स.नं.12/4 या संगणीकृत 7/12 चे इतर हक्कात मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/कुव/शशी/शहापूर/एसआर/03/2025 दिनांक-21/07/2025 यांचेकडील आदेशानाव्ये 7/12 वरील एकूण क्षेत्र 1-55-0 हे.आर या पैकी 1-44-75 हे.आर इतक्या मर्यादित क्षेत्रापुरता कुळ कायदा कलम 43 चे निर्बंध कमी केले असे.अशी नोंद घेतली.",
  "talathi": "काशिराम शिवराम लोणारे"
}
