{
  "village_code": "272100110277700000",
  "village_name": "चिखलगाव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1739,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:48:22Z",
  "surveys": [
    "184/ब",
    "274",
    "34",
    "502"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र.महसूल/टे-2/आरटीएस/कावि/1265/2025 दिनांक-09/03/2026 रोजीच्या आदेशान्वये बाजूस दाखल केलेल्या गट.नं.34,184/ब,274,502 हि जमीन मिळकत धनाजी वामन देसले यांना कुळकायदा कलम 32ग ने प्राप्त झालेली असून सदर जमिनीचे शासन परिपत्रक क्र.टी.एन.सी 04/2013/प्र.क्र./196/ज-1/दिनांक-16 जुलै 2014 अन्वये आकाराच्या 40 पट नजराणा शासन जमा केल्याने भूधारणा पद्धती मध्ये भो.वर्ग 2 व इतर हक्क सदरी असलेली नि.स.प्र.कु.का.क.43 ची नोंद कमी करण्यात आलेली असून फेरफार क्र.1016 अन्वये नोंद प्रमाणित केली आहे तथापि सदर फेरफाराचा अंमल सदर मिळकतीचे 7/12 सदरी झालेला दिसून येत नाही.करिता मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेशान्वये व गावी मंजूर फेरफार क्र.1016 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे)नियम 1971 चे नियम 18 यातील तरतुदी नुसार गट.नं. 34, 184/ब, 274, 502 या 7/12 वरील भूधारणापद्धती मध्ये भोगवटदार वर्ग-2 ऐवजी भोगवटदार वर्ग-1 व इतर अधिकार या सदरातील सक्षम प्राधीकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन हि नोंद कमी केली असे.",
  "talathi": "काशिराम शिवराम लोणारे"
}
