{
  "village_code": "272100110277750000",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:12:42Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा.तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-65/एसआर नं.26/2026. दिनांक-10/04/2026 अन्वये मौजे -शीळ ता. शहापूर जि.ठाणे येथील गट नं/स.नं.365 क्षेत्र. 0.4800 हे.आर. आकार 0.16 रु.पै चे खातेदार श्री.नंदकुमार रामा बांगर व इतर यांचे नावे असून महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1,दि-11/02/2014 नुसार त्यांनी आकाराचे 40 पट नजराणा रक्कम रु.300/- चलन क्रमांक.03/2026-2027[GRN MH000513754202627M]दिनांक-10/04/2026 अन्वये शासन जमा केली असून 7/12 उताऱ्यावरील [नि.स.प्र./कु.का.क.43] ची नोंद आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधीन राहून वरील आदेशावरून भोगवटदार वर्ग-2 चे निर्बंध कमी करून भोगवटदार वर्ग- 1 केला असे व 7/12 चे इतर अधिकार सदरी असलेला केशव मणिलाल शहा यांचा र.रु.72/- चा बोजा हि नोंद कमी केली असे.\nनोंद:- मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-65/एसआर नं.26/2026. दिनांक-10/04/2026. वरून नोंद केली असे.",
  "talathi": "काशिराम शिवराम लोणारे"
}
