{
  "village_code": "272100110277810000",
  "village_name": "खरीवली (सो)",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1674,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:44:10Z",
  "surveys": [
    "125/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसक्षम अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-11/बां.प./खरीवली(सो)/ता.शहापूर/एसआर-(90/2024)17/2026 दिनांक 15/04/2026 अन्वये यात नमूद केलेले सर्वे नं.125/3अ या ७/१२ चे क्षेत्र बिनशेती कडे वर्ग झाल्याने सदर 7/12 नवीन तयार करावयाचे असल्याने सदर 7/12 बंद केला असे..",
  "talathi": "काशिराम शिवराम लोणारे"
}
