{
  "village_code": "272100110277880000",
  "village_name": "सारमाळ",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1124,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:16:15Z",
  "surveys": [
    "277/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट /कलम-43/कावि-313 एसआर-नं.49/2026 दिनांक-31/07/2026 व मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण शहापूर यांचेकडील शुद्धीपत्रक आदेश क्र.कुळवहिवाट /कलम-43/कावि-313 एसआर-नं.49/2026 दि.23/09/2026 व तसेच महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.टिएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-1 दि.11/02/2014 अन्वये अर्जदार श्री.गणेश परशराम शेलार रा.वासिंद ता.शहापूर जि.ठाणे यांनी मौजे- सारमाळ ता.शहापूर जि.ठाणे येथील गट नं/स.नं 277/ब(जुना स.नं.91) क्षेत्र -0-62-10 हे.आर आकार 8.00 रु.पै या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग नुसार सुमारे 10 वर्षापूर्वी विक्री झालेल्या जमिनीबाबत उपोद्घोतातील अ.क्र.2 च्या शासन परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे सदर जमिनीच्या आकाराचे 40 पट नजराणा भरून घेऊन भोगवटदार वर्ग -2 वरून भोगवटदार वर्ग -1 करण्याचे निर्देश होते. तथापि उपोद्घोतातील अ.क्र.3 च्या शासन परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग नुसार विक्री होऊन 10 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर जमिनीच्या आकाराचे ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्या अर्थी मौजे-सारमाळ ता.शहापूर जि.ठाणे येथील हक्कनोंदवहीतील फे.क्र.729 दि.31/03/1973 पाहता सदरहु जमिनीची महाराष्ट्र कुळवहि -वाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग नुसार सुमारे 10 वर्षापूर्वी विक्री झालेली असल्याने उपोद्घोतातील अ.क्र.3 च्या शासन परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे जमिनीचे आकाराचे ४० पट नजराणा आकारता येत नाही. त्या अर्थी उपोद्घोतातील अ.क्र.3 शासन परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे सदर जमिनीचे 7/12 वरील श्री.गणेश परशराम शेलार व इतर रा.वासिंद ता.शहापूर जि.ठाणे यांचे लाभातील क्षेत्र 0.62.10 हे.आर इतक्या क्षेत्रापुरती भोगवटदार वर्ग -2 (नि.सप्र,कु.का.क.43) चे निर्बंध कमी करून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतर करण्यात येऊन आदेशातील उक्त अटी क्र 1 ते 7 या अटींना अधीन राहून उक्त आदेशाप्रमाणे इतर अधिकार सदरातील सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी-कुळकायद्याने प्राप्त जमीन व मोतीबाई भिकू गुजर यांचा र.रु. 789.25/- चा खरेदी रकमेचा बोजा कमी केला व गाव दफ्तरी अधिकार अभिलेखात तसा अंमल घेतला असे",
  "talathi": "राधा केशवराव खुळे"
}
