{
  "village_code": "272100110277920000",
  "village_name": "खातीवली",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:44:40Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं. 63 क्षेत्र 0.32.00 हे.आर. पो .ख.0.02.00 हे.आर ची जमिन आशाबाई मारुती ठाकरे व मंगळाबाई मोरू राऊत यांचे नावे दाखल आहे. परंतु मा.दु.नि.शहापूर यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 2862/2025 दि. 14/05/2025 अन्वये मंजुळा मोरू राऊत उर्फ मंगळाबाई मोरू राऊत यांनी गट नं 63 चे एकूण क्षेत्र 0.32.00 हे.आर., पो .ख.0.02.00 हे.आर पैकी त्यांच्या हिस्स्यामध्ये असलेले 0.16.00 हे.आर व पो.ख. 0.01.00 हे.आर इतके क्षेत्र त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांचा मुलगा श्री.किरण मोरू राऊत यांचे एकाचेच नावे केले आहे. वरील जमीन मिळकत ही मंजुळा मोरू राऊत उर्फ मंगळाबाई मोरू राऊत यांनी त्यांचे 5 मुलांपैकी श्री.किरण मोरू राऊत यांचे नावे मृत्युपत्र करून दिले असून त्या दिनांक 05/03/2026 रोजी मयत झाल्या आहेत.सदर मृत्युपत्रानुसार कै.मंगळाबाई मोरू राऊत यांचे नाव कमी करून त्यांचा मुलगा श्री.किरण मोरू राऊत यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.\n(नोंद – वर्दी अर्ज , सूची क्र.3, मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला )",
  "talathi": "माधुरी कमलाकर मेंगाळ"
}
