{
  "village_code": "272100110277920000",
  "village_name": "खातीवली",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1772,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:44:40Z",
  "surveys": [
    "351/6",
    "351/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : एचडीएफसी बँक तर्फे रमेश के.सोनावळे शहापूर\nलिहून घेणार : सुगंधा पंढरीनाथ गुजरे\nगट नंबर/ सर्वे नंबर 351/6,351/7 वरील एचडीएफसी बँक तर्फे रमेश के.सोनावळे,शहापूर यांचेकडून दुय्यम नि.शहापूर,दस्त क्र.4610/2019 दिनांक 09/12/2019 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 12500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एचडीएफसी बँक लि.चेंबुर यांचेकडील दिनांक 12/11/2025 रोजीचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिलेवरुन तसेच सह दु.नि.शहापूर यांचेकडील गहाणखत विमोचनाचा दस्तऐवज द.क्र.10736/2026 दिलेवरून ,वरील 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी कमलाकर मेंगाळ"
}
