{
  "village_code": "272100110277920000",
  "village_name": "खातीवली",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1773,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:44:40Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी भिवंडी,विभाग भिवंडी\nआदेश क्रमांक : क्र.बीडी/खाजगी वने(खातिवली)/अपिल नं.10/2026\nआदेश दिनांक : 02/06/2026\nमौजे खातिवली येथील गट नं.104 एकूण क्षेत्र 0.6980 हे.आर. पैकी श्री. पुरुषोत्तम अंबाजी पटेल व इतर 2 यांचे नावे एकूण क्षेत्र 0.6400 हे.आर.ची जमिन दाखल आहे.सदर 7/12 च्या इतर अधिकारात “महाराष्ट्र शासन वने” अशी नोंद आहे. सदरबाबत अर्जदार श्री.पुरुषोत्तम अंबाजी पटेल व इतर 2 यांनी मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचे न्यायलयात अपिल दाखल केलेले होते,सदर प्रकरणी मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी यांनी त्यांचेकडील क्र.बीडी/खाजगी वने(खातिवली)/अपिल नं.10/2026 दिनांक 02/06/2026 अन्वये आदेश पारित करून या आदेशान्वये महाराष्ट्र खाजगी वने (संपादन)अधिनियम कायदा ,1975 चे कलम,3(2) मधील अटींची पुर्तता होत असल्याने सदर दावा मिळकतीस खाजगी वन कायद्याच्या तरतुदी लागु होत नसल्याचे नमुद करून ,मौजे खातिवली,ता.शहापूर येथील फेरफार नोंद क्र.441 व 442 हे मौजे खातिवली ,ता.शहापूर येथील गट क्र.104 पुरता रद्द करण्यात येत आहे.सदर आदेशानुसार 7/12 च्या इतर अधिकारात असणारा “महाराष्ट्र शासन वने” अशी नोंद कमी केली असे.\n( तसेच मा.तहसिलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र.मह/कक्ष-1/टे-4/रिलीज/जमिनबाब/कावि/843/2026,दिनांक:19/10/2026)",
  "talathi": "माधुरी कमलाकर मेंगाळ"
}
