{
  "village_code": "272100110277960000",
  "village_name": "आसनगांव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5619,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:37:34Z",
  "surveys": [
    "152/4/38",
    "152/4/44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे आसनगांव येथील जमिनीचे ७/१२ चे इतर अधिकारात खरेदीविक्रीस प्रतिबंधीत अशी नोंद घेण्याबाबत शासन गृहविभाग यांचेकडील आदेश क्र. एमपीआयडी-०८२४/प्र.क्र.८८/पोल-१५ दि.०५/०५/२०२६ प्राप्त झाले तसेच मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील पत्र क्र. बीडी/महसूल/टे-२/एमपीआयडी/हरम्या डे/कावि-५८४७/E-3339801 दि. २०/०७/२०२६ लगत मा. तहसिलदार ता. शहापूर यांचेकडील पत्र क्र. महसुल/क-१/वसुली/टे-३/कावि-२९४/२०२६ दि. ०३/०८/२०२६ अन्वये स. नं. च्या इतर हक्कात खरेदीविक्रीस प्रतिबंधीत अशी नोंद दाखल करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले तरी शासन गृहविभाग यांचेकडील आदेश व मा. तहसिलदार शहापूर यांचेकडील पत्राप्रमाणे ७/१२ च्या इतर अधिकार सदरी खरेदीविक्रीस प्रतिबंधीत अशी नोंद केली असे.",
  "talathi": "भारती नंदू कुमावत"
}
