{
  "village_code": "272100110277960000",
  "village_name": "आसनगांव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:37:34Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nमे.अॅशीस कॅन्स प्रा.ली.चे संचालक अमरीश ओम प्रकाश अग्रवाल ( खाता क्रमांक 2488 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166/अ/1/प्लॉट न.2, बिगरशेती क्षेत्र 11.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.2000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहेल्थकेअर हिस्पोजेबल्स प्रा. लि. , ( खाता क्रमांक :- 3433 ) गट/सर्व्हे क्रमांक 166/अ/1/प्लॉट न.2 बिगरशेती क्षेत्र 11.2000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक - 713 दिनांक 03/04/1995 प्रमाणे रक्कम रुपये 675000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - मा. तहसिलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र. महसुल/आरटीएस/टे-२/कावि-1033/2025 दि. २९/०९/२०२६ अन्वये केली असे.\n166/अ/1/प्लॉट न.2",
  "talathi": "भारती नंदू कुमावत"
}
