{
  "village_code": "272100110277960000",
  "village_name": "आसनगांव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5622,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:37:34Z",
  "surveys": [
    "162/6/क",
    "162/6/ब",
    "29/1",
    "29/2",
    "30/1/इ",
    "30/1/ड",
    "31/1",
    "31/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा. जि‌ल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक महसुल/कक्ष-१/टे-११/बां. प./आसनगांव/एसआर-६०/२०२५ दि. ०४/०८/२०२६\nमा. जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडील वरील आदेशान्वये अर्नेग इंडिया प्रा. लि. तर्फे श्री. दिपांकर कर रा. आसनगांव यांचे बाजूस दाखल केलेल्या स.नं. २९/१ क्षेत्र- ७५००.०० चौ. मी., स.नं. २९/२ क्षेत्र – ८८००.०० चौ. मी., स. नं. ३०/१/ड क्षेत्र – ६८८०.०० पैकी ४८८०.०० चौ. मी., स.नं. ३०/१/इ क्षेत्र- ६८८०.०० चौ. मी., स. नं. ३१/१ क्षेत्र - ४२००.०० चौ. मी., स. नं. ३१/२ क्षेत्र- १५७३०.०० चौ. मी., स.नं. १६२/६/ब क्षेत्र- १०३००.०० चौ. मी., स. नं. १६२/६/क क्षेत्र – १०३००.०० चौ. मी., एकूण एकंदर क्षेत्र – ६८५९०.०० चौ. मी. या जागेवर औद्योगिक प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी आदेशातील अटी व शर्तीस आधीन राहून देण्यात आलेवरून ७/१२ च्या इतर अधिकार सदरी तशी नोंद घेण्यात आली असुन व गाव नं. नं. 2 ला रुजुवात घेण्यात आली असे.",
  "talathi": "भारती नंदू कुमावत"
}
