{
  "village_code": "272100110277960000",
  "village_name": "आसनगांव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5627,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:22:53Z",
  "surveys": [
    "137/1/168/1/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक - एनकेजीएसबी कॉ.ऑप बॅक लिमीटेड शाखा डोंबिवली तर्फे प्रशांत मोहन वारेकर\nगहाणखत लिहुन देणार : पौर्णिमा वॅाटर टेक्नोलॉजी प्रा.लि. तर्फे डायरेक्टर राजेंद्र जयराम भोईर रा. आसनगांव यांनी दुय्यम निबंधक शहापुर यांचेकडील दस्त क्रमांक 12482-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/1/168/1/1/प्लॉट न.6 क्षेत्र 31.1550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पौर्णिमा वॅाटर टेक्नोलॉजी प्रा.लि. तर्फे डायरेक्टर राजेंद्र जयराम भोईर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n137/1/168/1/1/प्लॉट न.6",
  "talathi": "भारती नंदू कुमावत"
}
