{
  "village_code": "272100110278030000",
  "village_name": "खुटघर",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:19Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमा. तहसीलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र.महसूल/आरटीएस/टे-2/कवी-772 दिनांक : 18/09/2026 नुसार मौजे-खुटघर, ता-शहापूर, जि-ठाणे येथील गट नं. 55 [जुना गट नं. 160] क्षेत्र 0-28-00 हे.आर. आकार 0-13 रू.पै. या जमिनीचा 7/12 तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आलास असून सदर जमिनीवरील भुधारणा पध्दती या सदरात भोगवटादार वर्ग-2 व इतर अधिकारामध्ये नविन अविभाज्य शर्त, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळून) या नोंदी अबाधित ठेवून अर्जदार श्री. अशोक धोंडु बसवंत रा-खुटघर, ता-शहापूर, जि-ठाणे यांचे अर्जाचे अनुषंगाने दुय्यम निबंधक शहापूर यांचे कार्यालयातील नोंदणीकृत दस्त क्र. 2070/2009 दि. 26/06/2009 चे मृत्युपत्रात नमूद असल्याप्रमाणे सदर जमिनीचे अधिकार अभिलेखामध्ये नोंद केली असे.",
  "talathi": "किरण सोमा रेरा"
}
