{
  "village_code": "272100110278030000",
  "village_name": "खुटघर",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1246,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:19Z",
  "surveys": [
    "61/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उच्च न्यायालय\nआदेश क्रमांक : MPT No. 635 of 2026\nआदेश दिनांक : 08/05/2026\nआदेश मा. मुंबई उच्च न्यायालय याचिका क्रमांक MPT No. 635 of 2026 वारस प्रमाणपत्र नुसार मौजे खुटघर नवीन गट क्र 61/4 ( जुना गट क्र 174/4 ) वरील खातेदार कै. सुकुमार दत्तात्रय राणे उर्फ सुकुमार दत्तात्रे राणे हे दिनांक 28/09/2004 रोजी मुंबई येथे मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) ऋतुजा सुकुमार राणे, नाते : विधवा पत्नी\n2) ओंकार सुकुमार राणे, नाते : मुलगा\nमयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणतेही वारस नसले बाबत अर्जदार यांनी सादर केलेला अर्ज, मा. मुंबई उच्च न्यायालय याचिका क्रमांक MPT No. 635 of 2026 वारस प्रमाणपत्र अन्वये वारस नोंद केली असे .",
  "talathi": "किरण सोमा रेरा"
}
