{
  "village_code": "272100110278060000",
  "village_name": "हिव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:17:48Z",
  "surveys": [
    "125/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री. भरत सचिदानंद किणी यांनी अर्ज दिला की मौजे हिव येथील गट नंबर/ सर्वे नंबर 125/2 वरील खातेदार कै. सच्चिदानंद नरहरी किणी हे दिनांक 21/06/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) नर्मदा सचिदानंद किणी , नाते : विधवा(पत्नी), वय :72, वारसदाराची स्थिती :हयात\n2) भरत सचिदानंद किणी , नाते : मुलगा, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात\n3) प्रशांत सचिदानंद किणी , नाते : मुलगा, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणतेही वारस नसले बाबत अर्जदार यांनी सादर केलेला अर्ज, जबाब, पंचनामा, पोलीस पाटील यांचा वारस दाखला, ग्रुप ग्रामपंचायत हिव यांचा वारस दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र शहापूर तहसिल क्र 14998 दि. 24/08/2026, अन्वये वारस नोंद केली असे",
  "talathi": "किरण सोमा रेरा"
}
