{
  "village_code": "272100110278310000",
  "village_name": "अल्याणी",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2602,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:34:57Z",
  "surveys": [
    "51/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 51/4/ब च्या जमीनीचे खातेदार संगिता विठ्ठल वाळींबे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वैशाली विठ्ठल वाळींबे ऐवजी संगिता विठ्ठल वाळींबे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. महसूल/टे-1/आरटीएस/राजपत्र/कावि-355/2026 दि. 05/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार ,जानेवारी 22-28,2026/माघ 2-8, शके 1947 मधील नोंदणी क्र. M-25426440 अन्वये वैशाली विठ्ठल वाळींबे ऐवजी संगिता विठ्ठल वाळींबे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "हर्षला वामन पडवळ"
}
