{
  "village_code": "272100110278330000",
  "village_name": "दहिवली",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:53:50Z",
  "surveys": [
    "291",
    "36/ड",
    "46",
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीचे इतर अधिकारात कुळ म्हणून नोंद असलेले बाबू हरी पाटील उर्फ बाबू हरी लांडे हे दिनांक ०५/०६/२००८ रोजी मयत झाले असून त्यांची पत्नी कै. सरस्वती बाबू पाटील या 14 ऑगस्ट 2024 रोजी मयत झाल्या असून त्यांस वारस खालील प्रमाणे\n1.कृष्णा बाबू पाटील- मुलगा\n2. पांडुरंग बाबू पाटील -मुलगा\n3.इंदुबाई गणपत विशे - मुलगी\n4.कांताबाई कृष्णा सातपुते- विवाहित मुलगी पा\n5. सुरेखा अशोक गोडे -मुलगी\n6. सुजाता संतोष वेखंडे -मुलगी\n7. सरिता सुरेश बांगर - मुलगी\n8. सुरेश बाबू पाटील मयत दिनांक -18 जून 2023\n9. कांताबाई सुरेश पाटील -सून\n10. गजानन सुरेश पाटील- नातू\n11. रामचंद्र सुरेश पाटील -नातू\n12. दिव्या दिनेश देसले -नात\nवर नमूद केलेले वारसा व्यतिरिक्त इतर कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्ज जबाब पंचनामा पोलीस पाटील दाखला मृत्यू दाखला तसेच सत्य प्रतिज्ञापत्र क्रमांक 13752 दिनांक 6 ऑगस्ट 2026 अन्वये नोंद केली असे",
  "talathi": "कोमल केशव हिलम"
}
