{
  "village_code": "272100114210400000",
  "village_name": "कसारा बुद्रुक",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:39:55Z",
  "surveys": [
    "20/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026लिहुन देणार:-\nपवनकुमार सत्यनारायण खेतान रा. कसारा बुद्रुक (खाता क्रमांक - 309) यांचे गट/सर्व्हे क्रमांक - 20/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8190 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1090 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसमंतीदार- हेमंत गोपाळ केडिया,\nलिहुन घेणार :\nसंतोष देवराम लहाणे, योगेश हरि वेखंडे, शरद बुधाजी वेखंडे, शिवाजी पोपट भोसले, महेंद्र दशरथ शिंदे, प्रभाकर सखाराम सोडनर, शंकर कचरू भगत , दिलिप रामदौर मिश्रा (खाता क्रमांक :-541658)\nगट/सर्व्हे क्रमांक 20/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1090 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12125/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 73,00,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हरिश्चंद्र बाळू पारधी"
}
