{
  "village_code": "272100114210400000",
  "village_name": "कसारा बुद्रुक",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:39:55Z",
  "surveys": [
    "2/ब/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : मंगल चंद्रभान गोडसे उर्फ मंगल दौलत बरबडे रा. कसारा बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक शहापुर यांचेकडील दस्त क्रमांक 10518-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000./- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/ब/प्लॉट नं. 109 क्षेत्र 2.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल चंद्रभान गोडसे उर्फ मंगल दौलत बरबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000./- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अधिकृत स्वाक्षरीकर्ता कुणाल राजेंद्र पवार.\n2/ब/प्लॉट नं. 109",
  "talathi": "हरिश्चंद्र बाळू पारधी"
}
