{
  "village_code": "272100114210600000",
  "village_name": "वासिंद",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-04",
  "objection_until": "2026-08-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:08:38Z",
  "surveys": [
    "127/4",
    "127/7/1",
    "127/7/3",
    "127/9/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/08/2026\nलिहुन घेणार : जनकल्याण सहकारी बँक लि. शाखा ठाणे तर्फे नितीन विष्णु गोवळकर\nलिहुन देणार : प्रविण प्रभाकर मनोरे , सुभाष प्रभाकर मनोरे मे.मनोरे ब्रदर्स बिल्डर्स एण्ड डेव्हलोपर्स तर्फे भागदार श्री.प्रविण प्रभाकर मनोरे, श्री.सुभाष प्रभाकर मनोरे रा.वासिंद गट नंबर/ सर्वे नंबर 127/4, 127/7/1, 127/7/3, 127/9/3 यांनी दुय्यम निबंधक शहापुर यांचेकडील दस्त क्रमांक 4073 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत जनकल्याण सहकारी बँक लि. शाखा ठाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 24/07/2026 रोजी दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन जिऊ रावते"
}
