{
  "village_code": "272100120278400000",
  "village_name": "गेरसे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:27Z",
  "surveys": [
    "89/13/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:-\nजयवंत मारुती पवार ,ज्ञानेश्वर भाऊ देसले ,विश्वनाथ हरिभाऊ जाधव - - -रा. गेरसे(खाता क्रमांक264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक89/13/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रशांत बबन गोरले ,वसंत मारुती चौधरी , (खाता क्रमांक :-262)गट/सर्व्हे क्रमांक 89/13/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील करारनामा (खरेदी) दस्त क्रमांक 7883/२०२४ दिनांक 10/06/2024 प्रमाणे लिहून देणार यांनी वर नमूद सर्व्हे क्रमांकाच्या जमीन मिळकती मधून मौजे गेरसे-पलसोली या मुख्य रस्त्यापासून ते लिहून घेणार यांचे जमीन मिळकत सर्व्हे क्रमांक ८९/४ या मिळकती मध्ये जाने-येणे करिता १५ फुट रुंदीचा व ३७१ फुट लांबीचा रस्ता प्रस्तुत खरेदी कराराअन्वये रक्कम रुपये 270000 घेऊन कायमस्वरूपी खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद:-वर्दी अर्ज,सत्य प्रतिज्ञापत्र,दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील करारनामा (खरेदी) दस्त क्रमांक 7883/२०२४ दिनांक 10/06/2024 तसेच मा.तहसीलदार साहेब कल्याण यांचेकडील आदेश क्र.मह/क-१/हक्कनोंद/संक्षिप्त चौकशी/कावि-११७६/२०२६-२५ दि.२९/१०/२०२६ वरून करण्याचे असे.",
  "talathi": "कुलदीप दत्ता कांबळे"
}
