{
  "village_code": "272100120278460000",
  "village_name": "खडवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:27:09Z",
  "surveys": [
    "41/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमिनीबाबत मा. उपविभागीय अधिकारी साहेब कल्याण पत्र क्रमांक/टे-14-भूसंपादन/कावि-1015/2026 दिनांक 08/09/2026 अन्वये पत्र प्राप्त झाल्यानुसार कल्याण-आसनगाव चौथी रेल्वे लाईन प्रकल्पांतर्गत मौजे खडवली येथिल सं.नं. ४१/२ वरील ७/१२ सदरी इतर हक्क सदरी असलेली मध्य रेल्वे घाटकोपर संपादीत क्षेत्र ०.०४५३ हे.आर.प्र. भूसंपादनाचा शेरा कमी करणेचे पत्र दिल्यानुसार सदर सव्हें नंबर सं.नं. ४१/२ वरील इतर हक्क सदरी मध्य रेल्वे घाटकोपर संपादीत क्षेत्र ०.०४५३ हे.आर.प्र.असलेली भूसंपादन नोंद कमी केली असे.",
  "talathi": "आरतीचंद्रकांतकारंडे"
}
