{
  "village_code": "272100120278500000",
  "village_name": "नडगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:22:52Z",
  "surveys": [
    "25/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026लिहुन देणार:-\nतुळशीराम शंकर शिंगे\nमान्यता देणार:- सय्यद बाळा शेख\nमान्यता देणार:-मोमीन मुजाहिद अहमद अख्तर आलम\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक25/2/अ खाता क्रमांक 274 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र ०.४४०६ हे.आर.प्रती हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअकबर साबीर हुसेन अली ,जाहिद अली बशीर खान ,मुजीबुल्लाह इंताज अली मन्सुरी ,मोहम्मद साजिद मोहम्मद अय्युब मोमीन ,सिराजुद्दिन मोहम्मद्दीन कुरेशी , (खाता क्रमांक :-641) यांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14488/२०२५ दिनांक 31/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1327500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद:-वर्दी अर्ज,दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14488/२०२५ दिनांक 31/07/2025 तसेच मा.तहसीलदार साहेब कल्याण यांचेकडील पत्र क्र./महसूल/हक्कनोंद/कावि-१६८३/२०२६ दि.०३/११/२०२६ वरून करण्याचे असे.",
  "talathi": "कुलदीप दत्ता कांबळे"
}
