{
  "village_code": "272100120278520000",
  "village_name": "दानबाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:34:33Z",
  "surveys": [
    "41/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहुन घेणार : उतणे सेवा सहकारी सोसायटी उतणे, ता.कल्याण जि.ठाणे\nलिहुन देणार : परशुराम आंबो चौधरी रा. दानबाव गट नंबर/ सर्वे नंबर 41/2 यांनी सचिव उतणे सेवा सहकारी सोसायटी उतणे, ता.कल्याण जि.ठाणे यांचेकडील डिक्लरेशन क्रमांक 61/127 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.11 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशुराम आंबो चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. सचिव उतणे सेवा सहकारी सोसायटी उतणे, ता.कल्याण जि.ठाणे यांचेकडील डिक्लरेशन क्रमांक 61/127 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद:-वर्दी अर्ज,सचिव उतणे सेवा सहकारी सोसायटी उतणे, ता.कल्याण जि.ठाणे यांचेकडील डिक्लरेशन क्रमांक 61/127 दिनांक 01/10/2026 वरून करण्याचे असे.",
  "talathi": "कुलदीप दत्ता कांबळे"
}
